निधन वार्ता

डॉ. सुभाष ढोकचौळे यांचे निधन

श्रीरामपूर : तालुक्यातील नांदुर खंडाळा येथील डॉ. सुभाष किसन ढोकचौळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन बंधू, बहीणी, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. बबन ढोकचौळे व दिलीप ढोकचौळे यांचे ते बंधू तर मयुर ढोकचौळे व सिद्धार्थ ढोकचौळे यांचे वडील होत. त्यांचा दशक्रिया विधी दि. 25 मे 2023 रोजी श्री क्षेत्र पुणतांबा येथे होईल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button