निधन वार्ता

रमेश बोर्डे यांचे निधन

राहुरी : तालुक्यातील तमनर आखाडा येथील रमेश दाविदराव बोर्डे; वय ७२ यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. शारदा बोर्डे यांचे पती तर शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्या, नृत्य शिक्षिका भाग्यश्री बोर्डे यांचे वडील होत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button