निधन वार्ता

गंगुबाई जोंधळे

श्रीरामपूर : तालुक्यातील शिरसगाव येथील गं भा.गंगुबाई लक्ष्मणराव जोंधळे वय ८६ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. लक्ष्मणराव जोंधळे यांच्या त्या पत्नी व अशोकराव व अरविंद जोंधळे व विजयालक्ष्मी आदिक यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

Back to top button