शिक्षणवारी ज्ञान पंढरी

शिष्यवृत्ती परीक्षेत कु. आर्या मकासरे गुणवत्ता यादीत

राहुरी | जावेद शेख : रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, करजगाव तालुका – नेवासा ची विद्यार्थिनी कु. आर्या विजय मकासरे हिची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे स्थानिक स्कूल कमिटी, करजगाव मुख्याध्यापक श्री. घिगे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तिला वर्गशिक्षक सर्वश्री. गोरे, विभागप्रमुख राठोड, तसेच आव्हाड, बारगजे, दहिवले आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button