राजकीय

सुभाष यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील सुभाष नारायणराव यादव यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या श्रीरामपूर तालुका सरचिटणीसपदी श्रीरामपूर तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी नियुक्ती केली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या हस्ते व चेअरमन किशोर पाटील, सुनील थोरात, महेश ताके, कैलास बोर्डे, नेहरूनाना बकाल, बाळासाहेब गवारे, नितीन गवारे, रोहित यादव आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. सुभाष यादव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button