मराठवाडा

ॲड. अभय गवळी यांचा सत्कार

कळंब : ॲड. अभय नारायणराव गवळी यांची एमपीएससी ( MPSC ) मार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ राजपत्रित (वर्ग 1) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा क्रांतीसेना व शेळके परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अमोल आण्णा शेळके, सौ. रुक्मिणी गोकुळदास शेळके, ॲड. नारायणराव गवळी, ॲड.अजित नारायणराव गवळी, अशोक नारायणराव गवळी, सौ सरोजा नारायणराव गवळी व परिवार उपस्थित होता. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button