साहित्य व संस्कृती

संत रोहिदासांच्या जयंती निमित्त प्रा. आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन

राहुरी : प्रा. रामदास आडागळे लिखीत ‘संत शिरोमणी रोहीदास’ हे पुस्तक गेल्या वर्षभरात ५ हजारांपेक्षा जास्त प्रती विविध मान्यवर, विद्यार्थी, वाचक, संत रोहीदास प्रेमी यांना प्रा. आडागळे यांनी प्रत्यक्ष भेटून भेट म्हणून दिल्या आहेत.

संत रोहिदासांचे उतुंग असे कार्य व त्यांनी सामान्य माणसांना सांगितलेल्या जगण्याचा सत्वसील मार्ग, मानवसेवा, ईश्वर भक्ती, कर्मकांड विरोध, या गोष्टींचा प्रचार व प्रसार या पुस्तक भेट देण्यामागचा असल्याचे प्रा. रामदास अडागळे सांगतात.

हिंदी भाषीक संत असलेले संत रोहिदास यांचे मराठी भाषेत दुर्मिळ लिखाण असल्याचे पाहवयास मिळते. त्या सर्व गोष्टींचा विचार करता संत रोहिदासांचे मराठी भाषेत त्यांची कार्याची महती लोकांना वाचनासाठी उपलब्ध होणे गरजेचे होते. याच गोष्टीचा विचार करता संत रोहिदास यांच्या जीवन व कार्य या विषय लिखान प्रा. रामदास अडागळे यांनी केल्याचे पाहवयास मिळते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button