औरंगाबाद
युवासेना उपशहरप्रमुख पदी रोहित मगर पाटील
छत्रपती संभाजीनगर : रोहित मगर पाटील यांची युवासेना छत्रपती संभाजीनगर उप शहर प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख शेखरजी जाधव, युवासेना ग्रामीण जिल्हा प्रमुख सचिन मिसाळ पाटील, युवती सेनेच्या महिला व असंख्य युवासैनिक उपस्थित होते.