धार्मिक

हरेगाव येथे नाताळनिमित्त भव्य कॅन्डल मिरवणूक

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा चर्च हरेगाव वतीने चर्च ते हरेगावातून भव्य अशी कॅन्डल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध ठिकाणी नाताळ सणानिमित्त देखावे व नृत्य सादर करण्यात आले. विविध वेशभूषा बालकांनी परिधान केली होती.भव्य मिरवणुकीत हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, फा.सचिन, फा.रिचर्ड यांच्यासह अनेक भाविक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. शिल्पा पठारे व सहकारी यांनी उत्तम प्रकारे आयोजन केले होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button