अहमदनगर

इंदिरानगर ते शिरसगाव रस्त्याचा शुभारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर ओव्हरब्रिज पासून इंदिरानगर ते शिरसगाव रस्त्याचे आ. कानडे यांच्या निधीतून 35 लक्ष रु खर्चाच्या रस्त्याचा शुभारंभ श्रीरामपूर विधानसभा आ. लहुजी कानडे व राष्ट्रवादी राज्य सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक अशोकराव कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, कैलासराव बोर्डे, सोपानराव गवारे, शिरसगाव सोसायटी चेअरमन किशोर पाटील आदी मान्यवर व शिरसगाव, इंदिरानगर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी आ कानडे यांना धन्यवाद दिले.

Related Articles

Back to top button