सामाजिक

” छावा ” कडुन तहसिलदार शेख यांचा सत्कार

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना नुकताच उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिलजी पवार तसेच प्रांताधिकारी दयानंद जगताप यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचा छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष गणेश येवले,सडे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे, नामदेव पवार, बाळासाहेब कानवडे आदींच्या शिष्टमंडळाने सत्कार केला आहे.

Related Articles

Back to top button