सामाजिक

वाशिम स्थानिक हिंगोली रोड रेल्वे गेट ते मौजे सुरकंडी बुद्रुक रोडची दुरुस्ती करा- मनसेची मागणी

वाशीम/ यश चव्हाणराज्य उपाध्यक्ष विनयजी भोईटे व सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे, मनविसे राज्य उपाध्यक्ष मितेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हाध्यक्ष नितिन शिवलकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदनाद्वारे वाशिम स्थानिक हिंगोली रोड रेल्वे गेट ते मौजे सुरकंडी बुद्रुक या रोडच्या दुरूस्तीची मागणी करण्यात आली.

    यावेळी जेष्ठ पदाधिकारी राजुभाऊ किडसे, रवी वानखेडे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल मुळे, अशोक नाईकवाडे, शहर उपाध्यक्ष फकिरा कर्डीले, दिलीप शिंदे, अकुश गिरी, प्रतिक गोरे, गणेश डाखोरे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button