अहमदनगर
श्रीरामपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीरामपूर शहराच्या लोकप्रिय, आदर्श माजी नगराध्यक्षा अनुराधाताई गोविंदरावजी आदीक, बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष सुगंधरा इंगळे, सरिता सावंत, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, बीआरएस चे अशोक बागुल, महेंद्र त्रिभुवन, व सर्व बौद्ध उपासक, उपासिका आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.