राजकीय

खैरीत भाजपाच्या काळेंचा सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज

श्रीरामपूर – खैरी निमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष अरुण काळे पाटील यांनी सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस, अदिनाथ भाकरे, दिपक झुराळे, राजेश तांबे, दत्तात्रय गमे, मा सरपंच तुकाराम काजळे, सुरेश पा कालंगडे आदींची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button