अहमदनगर

राहुरी येथील छत्रपती चौकात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राहुरी : शहरातील छत्रपती चौक, रोटरी ब्लड बँक येथे मेजर नामदेव वांढेकर, मेजर सुभाष भोंगळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी देवेंद्र लांबे, प्रकाश पारख, शरद तनपुरे, प्रकाश अरगडे, अशोक तनपुरे, गणेश पोपळघट, अनिल क्षिरसागर, सुनिल पोपळघट, अनिल पोपळघट, सचिन मेहेत्रे, राजेंद्र लबडे, रोहित नालकर, गोविंद वाकचौरे, महेंद्र शेळके, अनिल आढाव, प्रशांत लालबागे, सचिन सत्रे, ढोकणे वायरमन, सचिन शेळके, योगेंद्र कोरडे, देवेंद्र जाधव, अविनाश क्षिरसागर, सागर ताकटे, शिवनाथ सत्रे, कपिल कल्हापुरे, सौ. उज्वला वांढेकर, सौ पोपळघट आदींची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button