अहमदनगर
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उपअधीक्षक कडू यांचे स्वागत
राहुरी : येथील उपअधिक्षक भुमि अभिलेख विभागात नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सुनिल कडु यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आप्पासाहेब ढूस यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
या प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष गणेश भालके, शाखा प्रमुख जमशिल शेख, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सदस्य सागर सोनवणे आदी उपस्थित होते.