अहमदनगर
मांजरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
राहुरी : मांजरी ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ लताबाई जालिंदर आंबडकर, भाऊसाहेब विटनोर, बाबासाहेब विटनोर, कोडींराम विटनोर, लक्ष्मण चोपडे, दत्तात्रय विटनोर, आण्णासाहेब विटनोर, ममता विटनोर, कैलास विटनोर, ग्रामसेवक एस.एस.थोरात, लिपिक सुरेश जाधव, सुभाष शेंडगे अदि उपस्थित होते.