शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सौ. श्वेताली बढे-वाघ या सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीएच्या अंतिम परीक्षेमध्ये श्रीरामपूर येथील प्रा. डॉ. बाळासाहेब बढे यांची कन्या व केडगाव येथील प्रा. प्रकाशराव वाघ (सी.ए.) यांची स्नुषा सौ.श्वेताली या उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशासाठी सौ.श्वेताली हिस सीए संजय खोसे व सीए भाग्यश्री खोसे यांचे मार्गदर्शन लाभलेे. तसेच प्रा. प्रकाशराव वाघ सीए यांची प्रेरणा व अतिशय अमूल्य मार्गदर्शन लाभले. श्वेतालीच्या या यशाबद्दल प्रा. डॉ. बबनराव आदिक, अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्या सौ. प्रभावती बढे, सौ. चंद्रकला वाघ व पती राकेश वाघ यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button