मनोरंजन

अभिनेत्री कांचन चा ग्लॅमरस लूक फोटो शूट

अहमदनगर/जावेद शेख : अभिनेत्री कांचन भोर आपल्या शूट च्या माध्यमातून नेहमीच चर्चेत मध्ये असते. स्वतःला  मधूबाला अन माधूरी ची फॅन सांगणारी कांचन जरा हटके और बोल्ड शूट च्या साठी फेमस आहे.
फैन्स ला आपल्या लूक ने नाचवनारी, एक्सप्रेशन ग्लैमरस लूक ने दर्शकांच्या मनात घर करण्यात कांचन माहिर आहे. आताच ग्लॅमरस शाॅर्ट कपड्यांमध्ये कांचन ने आपला फोटो शूट पूर्ण केला आहे. तो दर्शकांना खूपच आवडत आहे.
कांचन ने या आधी जिस्म से जिस्म तक म्युझिक व्हिडिओ मध्ये आपल्या अदा दाखविल्या आहेत. यातील डान्स दर्शकांना खूप आवडला. कांचन सौंदर्या सोबत हुशार अन् समझदार आहे. ती आपल्या आनंदाचे क्षण वाया जाऊ देत नाही. या कारणाने कांचन सर्वाची आवडती अभिनेत्री मधून एक आहे.
Back to top button