अहमदनगर

साखर कारखाना कामगारांचे थकीत देणे देण्यासाठी सुरु असलेल्या उपोषणाला ‘मनसे’चा पाठिंबा

आरडगांव/ राजेंद्र आढाव : डॉ बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना खा.सुजय विखे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने कामगारांचे थकीत देणं द्यावे, याकरिता चालू असलेल्या कामगाराच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन मनसेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

त्याप्रसंगी राहुरी तालुका मनसे नेते नितीन कल्हापुरे, उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, राहुरी मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने, राजू आधानगले, अनिल गीते, संदेश पाटोळे, सागर नालकर, प्रदीप धनवटे, प्रणव गाडे आदी मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button