अहमदनगर
हरेगांव येथे लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगांव ग्रामपंचायत येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी उपसरपंच दिलीप त्रिभुवन, माजी सरपंच रमेश भालेराव, ग्रा प सदस्य अतुल भालेराव, अमोल श्रीखंडे, अमोल ठोकळे, सचिन गांगुर्डे आदी उपस्थित होते.