अहमदनगर

शिरसगाव येथे शिवजयंती उत्साहात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगांव येथे शिवंजयती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती ची आरती करतांना खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले, सुरेश ताके, शांतवन गायकवाड, अनिल बढे, मधुकर गवारे, निलेश यादव, संदिप वाघमारे, केदार यादव, शुभम ताके, अमोल जाधव, गणेश वाघ, किरण पवार, पवन डोंगरे, संदिप साठे, श्रींकात जाधव, संजय यादव, रवि डिके, अमोल जानराव, राजेंद्र यादव, गणेश जपे, सोनु निघुट, आकाश लांडगे, सिद्धार्थ पवार, निखिल यादव, प्रसाद मुदगुले आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button