अहमदनगर
आडगाव येथिल नसरुद्दीन बाबा यात्रा उत्सवास माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट
पाथर्डी : तालुक्यातील आडगाव येथिल नसरुद्दीन बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेनिमित्त माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नसरुद्दीन बाबा मंदिर येथे दर्शन घेतले व तालुक्यातील भावीकांना यात्रे निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी जिजाबापु लोंढे, चारुदत्त वाघ, पोपट कराळे, सुर्यभान लोंढे, सजंय तमनर, महेश लोंढे, राहुल लोंढे आदींनी त्यांचा सत्कार केला.