ठळक बातम्या

पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. सोनवणे; भूमी फाउंडेशनच्या वतीने सत्कार


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी टाककुलगुरूपदी डॉ संजीव सोनवणे यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीबद्दल भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक प्रा. कैलास पवार व जेष्ठ पत्रकार बी.आर. चेडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली व पुरस्कार मिळाले आहे.

Related Articles

Back to top button