अहमदनगर

शिरसगाव येथे सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : शिरसगाव येथे हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख मा. श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. यावेळी शिरसगाव मधील शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गणेशराव मुदगुले, शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ (पिनु)गवारे, युवासेना तालुका शुभम ताके, युवासेना शाखा प्रमुख विशाल जाधव, प्रतिक यादव, निलेश यादव, कार्तिक सोनवणे, वारकरी क्रांतीसेनेचे शाखा प्रमुख अभय महाराज जाधव, ललित गवारे, सर्वेश जाधव, साईनाथ सोनवणे, जावेदभाई शेख, विवेक फोपसे, योगेश यादव, ऋतिक यादव, कामेश यादव, तात्या गवारे, साहिल यादव आणि शिवसैनिक युवासैनिक व बालशिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Back to top button