अहमदनगर

इब्राहिम बागवान यांचा मानवहीत लोकशाही पक्षाच्यावतीने सत्कार

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे )आज खरवंडी कासार मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पवळे, तालुका उपाध्यक्ष शाहरुख सय्यद, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोले, युसूफभाई बागवान, दौलत सोनवणे, माजी ग्रा.सदस्य मच्छिंद्र पवळे, परवेज पठाण यांच्या हस्ते इब्राहिम बागवान यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी संतोष जगताप, जावेद बागवान, नितीन गायकवाड, बाळासाहेब शर्मा, अरुण पवळे, जाकिर सय्यद, वसीम बागवान, सुशांत उनवणे, मयूर कचरे, विकास पवळे, शिवा मस्के, अतुल मस्के, मोसिम बागवान, इब्राहीम सय्यद आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button