अहमदनगर

छावा कामगार युनियन संगमनेर सोशल मीडिया प्रमुखपदी डुबे तर संपर्क प्रमुखपदी म्हस्के

संगमनेर/बाळासाहेब भोर : येथील छावा कामगार युनियन कार्यालयात छावा कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष दिनकर कोतकर तसेच प्रदेश संपर्कप्रमुख राजेंद्र कुचेकर व प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनानुसार छावा कामगार युनियनच्या सोशल मीडिया प्रमुखपदी पेमगिरी येथील संदीप डुबे तर संपर्क प्रमुखपदी संदीप म्हस्के यांना संदीप राऊत व आशिष गवळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल पेमगिरी व संगमनेर तालुक्यातुन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button