अहमदनगर

वाघाचा आखाडा येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप

व्हिडीओवाघाचा आखाडा येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप…

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढावराहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे सनई या पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे.


यावर्षी विविध रोशनाई करून बजरंग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. युवकांनी सहभागी होत धार्मिक पध्दतीने गणेश उत्सव साजरा करण्याचे नियोजन करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश मुर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये महिलांसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला आहे.

व्हिडिओवाघाचा आखाडा येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप

Related Articles

Back to top button