अहमदनगर

युवक काँग्रेसच्या वतीने मंत्री कदम व तटकरे यांचे स्वागत

राहुरी प्रतिनिधी : राहुरी नगर परिषदेच्या २६ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदितीताई तटकरे व आ. रोहीत पवार यांच्या हस्ते राहुरी येथे संपन्न झाले.
यावेळी अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शरद पवार यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम व राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. या प्रसंगी राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button