ठळक बातम्या

नगराध्यक्षा आदीक यांनी घेतली पवारांची भेट

श्रीरामपुर/ बाबासाहेब चेडेआवास योजनेच्या अनुदानाची रक्कम श्रीरामपूर नगरपरिषदेस मिळावी, रिमांड होमजवळील प्रस्तावित रेल्वे भुयारी मार्गास प्रशासकिय मान्यता व निधी मिळावा तसेच श्रीरामपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर प्रकल्पास तांत्रिक मान्यता मिळावी, यासाठी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची सिल्वर ओक निवासस्थांनी भेट घेतली.

Related Articles

Back to top button