श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : स्व. रे.फा. फ्रान्सीस खेडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दि 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. नासिक धर्मप्रांत महागुरूस्वामी लुर्ड्स डॅनियल यांच्या उपस्थितीत पवित्र मिस्सा बलिदान कार्यक्रम संत फ्रांसिस झेवीयर चर्च टिळकनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. फा. फ्रान्सीस खेडेकर धर्मगुरू पदावर 27 वर्ष कार्य केले.या पुण्यस्मरण कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन खेडेकर कुटुंबीय तसेच सर्व धर्मगुरू यांनी केले आहे.
0 टिप्पण्या