राहुरी शहरातील नवीन गावठाण येथे श्री दत्तजयंती उत्साहात साजरी

राहुरी : शहरातील नवीन गावठाण येथे पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण व माहिती आधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्रमहाराष्ट्र संघटक दिघे गुरू यांच्या निवासस्थानी श्री दत्तजयंती निमित्त भव्य भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वराज्य पोलीस व पत्रकार संरक्षण व माहिती आधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळेे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय सचिव श्वेता व्हनमाने, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भरतजी नजन, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष जावळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सचिन चांदघोडे, जिल्हा सचिव डॉ. शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश सुराणा,

राहूरी तालुका माहिती आधिकार पत्रकार संरक्षण दत्तात्रय जोगदंड, तालुका पत्रकार समन्वयक प्रमुख प्रशांत जोशी, पोलीस मित्र आलमभाई शेख, सदस्य बंडू गुरू, गोविंद खरे, नवीन गावठाण येथील उल्हास पोपळघट, राहूल पोपळघट, प्रविण जाधव, मनोज कळंबकर, सुधाकर दिघे, पपू दिघे तसेेच ग्रामस्थ व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या