श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : वडाळा महादेव ग्रामपंचायत कार्यालया समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच दादासाहेब झिंज, ग्रामविकास अधिकारी प्रशांत दर्शने, राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन चे प्रदेश सरचिटणीस रफिक शेख, रा.काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष सचिन पवार, अशोक साखर कारखान्याचे मा.संचालक कैलास पवार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पवार, नानासाहेब भोंडगे, किशोरभाऊ महाले, वा.के. भोंडगे व ग्रामस्त उपस्थित होते.
0 टिप्पण्या