अहमदनगर/ जावेद शेख : कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहिर अमर शेख, कवीयञी बहिणाबाई चौधरी जयंती व स्मृतीदिना निम्मिताने देण्यात येणारा "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" आर्यन पाटिल यांना जाहिर करण्यात आला, असे संस्थेचे अध्यक्ष सुनिल मोंढे यांनी एका प्रसिध्दी प्रञकाद्वारे सांगितले.
चित्रकार, दुर्वाची, आजी लॉक डाऊन की उपासमार, लेकरांची काळजी अज्जू, हे शाॅट फिल्म मध्ये काम केलीत. झेंडा भल्या कामाचा तू घेउनी निघाला, हम होंगे काम याब एक दिन हे आल्बम साँग केली आणी दोन चिञपट केली. प्रतिक्षा, हरवलेली पाखरं आणी मालिका मध्ये आभिनय केलीत. सुंदरी या सिरीयल मध्ये काम केलेत.
0 टिप्पण्या