राहुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

अहमदनगर /जावेद शेख : रिपब्लीकन सेना राहुरी शहर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

रिपब्लीकन सेना शहर प्रमुख दता जोगदंड, सा. निळा प्रहारचे प्रतिनीधी नानाजी जोशी, महाराष्ट्र राज्य पोतराज संघटनेचे ज्ञानेश्वर जगधने, रविंद जगधने, बाबासाहेब साठे, रिपब्लीकन सेना राहुरी तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष नंदू साळवे, रिपब्लीकन सेना राहुरी शहर सचिव प्रविण जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या