राहुरी विद्यापीठ : राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ नाभिक व्यावसायिक विश्वनाथ गोविंद राऊत (वय-७३) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, दोन मुली, दोन बहिणी, मुलगा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. संतोष राऊत यांचे वडील तर पत्रकार ऋषि राऊत यांचे आजोबा होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या