ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड हे भारतीय कौशल्य नोंदणी पुस्तक आ. शहाजीबापु पाटील यांच्या हस्ते प्रकाशित

अहमदनगर/ जावेद शेख : नामांकित व भारतीय कौशल्य नोंदणी पुस्तक ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रथम वार्षिक पुस्तक आ. शहाजी बापु पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

सदर रेकॉर्ड बुक मध्ये विविध प्रकारचे कौशल्य असणारे व्यक्ती चे कार्य रेकॉर्ड बुक मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ह्या रेकॉर्ड बुक ची सुरुवात डॉक्टर इंद्रजीत जयसिंग मोरे यांनी केली असुन ह्या मध्ये 26 जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंतचा रेकॉर्ड तपशील मांडण्यात आला आहे. सदर रेकॉर्ड बुक हे कौशल्य ला उदंड भरारी देण्यासाठी सतत कार्य करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या