क्रीडा अधिकारी प्रा. गायकवाड यांचे अभिष्टचिंतन

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड यांचा ९ डिसेंबर २०२१ रोजी साठ वर्ष पूर्ण झाल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. महावीर सिंग चव्हाण विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा संचालक राष्ट्रीय सेवा योजना तसेच त्यांचा स्टाफ आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा शमशुद्दीन इनामदार, बाळासाहेब डोंगरे, अरुण तुपविहिरे, एनसीसी अधिकारी संतोष जाधव या सर्वांनी प्रा. दिलीप गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून निरोगी उदंड आयुष्य करिता मनोभावे शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या