आज दि. २९ डिसेंबर च्या सायंकाळी 4 वाजे दरम्यान एक वर्षाची बिबट्या (मादी) मृत्यू आवस्थेत सापडली असुन घटनास्थळी वनविभागाचे व. प्र. मंडल अधिकारी बी. के. परदेशी, वनरक्षक पी. एस. निकम, वन कर्मचारी जी. पी. मोरे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविला आहे.
या घटनेची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक यांनी वनविभागाला सहकार्य केले.
0 टिप्पण्या