सावरचोळ येथे मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

संगमनेर शहर : सावरचोळ येथे कारवाडी येथे मोफत डोळे तपासनी शिबीर नारायणगाव अर्थव हॉस्पीटल द्वारे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे व विद्यमान सरपंच अनिता संपतराव कानवडे याच्या सहकार्य ने आयोजीत करण्यात आले होते.

सदर शिबिराचा उपयोग सामन्यातील सामान्य जनेतला व्हावा, या हेतूने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा ७५ नागरिकांनी लाभ घेतला तर १० नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी पाठवले.

यावेळी आदिवासी सेल तालुकाध्यक्ष भोरू भुतांबरे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सागर कानवडे, भाजपा नेते संपतराव कानवडे, सोसायटी चेअरमन रामदास कानवडे, आनंदा कानवडे, रवींद्र डुबे, संकेत कोल्हे, पोपट चौधरी, भाऊसाहेब कानवडे, संकेत कानवडे, रोहिदास गोरडे, पोपट कानवडे, रामनाथ भुतांबरे, शिवाजी भुताबरे, भास्कर घोरडे, विजय भुतांबरे, प्रमिला संदिप कानवडे, नाजुका पोपट गांडाळ, अमोल भुतांबरे, ग्रामसेवक वर्पे, लहु जाधव, हिरामन मेगाळ व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या