राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ना. रुपालीताई चाकणकर यांनी घेतली किशोर ढुस यांची दखल...

राहुरी शहर/अशोक मंडलिक : ना. रुपालीताई  चाकणकर यांनी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राज्यस्तरीय कोर कमिटीच्या ऑनलाइन बैठकीत आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्यासोबत चर्चा करून श्री व सौ किशोर ढुस दाम्पत्याचे अभिनंदन केले व देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या कार्याचे कौतुक केले.

या बैठकीस समितीचे राज्य संघटक हेरंब कुलकर्णी, जिल्हा संघटक अशोक कुटे, समन्वयक प्रशांत कराळे यांचे सह राज्यातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या