अहमदनगर/ जावेद शेख : कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहिर अमर शेख, कवीयञी बहिणाबाई चौधरी जयंती व स्मृतीदिना निम्मिताने देण्यात येणारा "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" कल्पना वाढे यांना जाहिर करण्यात आला, असे संस्थेचे अध्यक्ष सुनिल मोंढे यांनी एका प्रसिध्दी प्रञकाद्वारे सांगितले. चित्रपट अभिनेत्री, निर्माती, लेखिका.
🖥️🖥️ अभिनय सिरीयल :
१) झी मराठी टी.व्ही. वरील मालिका " लागीर झालं जी." व " मिसेस मुख्यमंत्री "
२) सोनी मराठी टीव्ही वरील मालिका
" ती फुलराणी. "
🎥🎥 मराठी चित्रपट :
१) सनकी,
२) वीरकन्या,
३) कृष्ण नीती,
४) डबडा ऐसपैस.
🎞️🎞️ मराठी लघुपट : १) साईची पालखी,
२) जोहर,
३) प्रेमात तुझ्या मी,
४) कोकण कन्या,
५) अखेरचा श्वास.
6)बेटा परदेसमे.
🎞️🎞️ हिंदी लघुपट :
१) ट्रिपल तलाक,
२) वर्दी कि कसम,
📹📹 एकांकिका :
१) शिक्का,
२) नवरस.
📝 📝 लेखिका :
लघुपट :- अखेरचा श्वास.
📋📋 कथा :-
१) चित्रपट :- सारथी श्री गजानन
📺📺 जाहिरात विज्ञापन
१) स्वच्छता अभियान,
२) निवडणूक प्रचारार्थ जाहीरात.
👨👨👧👧 सामाजिक कार्य :
१) अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, कपडे व अन्न वाटप. २) कोरोना विषाणू संसर्गामुळे लाॅकडाऊन काळात गरिबांना अन्न वाटप.त्यांनी केलेली कामाची दखल कलावंत विचार मंच नाशिकने घेतली.
0 टिप्पण्या