सवित्रीबाई फुले इंग्लिश मेडीयम स्कुल च्या वतीने महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

अहमदनगर/ जावेद शेख : महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी साविञीबाई फुले इंग्लिश मेडीयम स्कुलच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य जोशी मॅडम यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी मोरे सर, निकाळजे सर, शहाणे सर, पंधारे सर, वाघमारे मॅडम, वाबळे मॅडम, सगळगिळे मॅडम, शेख मॅडम, तोडमल मॅडम, गाडे मॅडम, उंडे मॅडम, शिंदे मॅडम,‌ साळवे सर व दै.हिंदुसमाट चे पञकार जावेद शेख आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या