चंद्रकला व्यवहारे यांचे निधन


विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील चंद्रकला नारायणराव व्यवहारे यांचे बुधवार,१ रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्या ६८ वर्षाच्या होत्या.

   बिडकीन येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या पत्रकार बी. आर. चेडे यांच्या भगिनी होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या