कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून भूमापन दिन साजरा

अहमदनगर/ जावेद शेख : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून भूमापन दिन साजरा करण्यात आला. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते एन. एम.पवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आरिफभाई शेख जिल्हाध्यक्ष भुमिअभिलेख कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचा सत्कार गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष साहील शेख आणि उपाध्यक्ष अली खान यांनी केला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष के के जाधव, विभागीय अध्यक्ष ना.म.साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या