राहुरी / प्रतिनिधी - मानोरी सोसायटी च्या निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार मा खा प्रसादराव तनपुरे व मार्केट कमिटीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राहुरी पंचायत समितीचे मा उपसभापती रविंद्र आढाव, सरपंच अब्बासभाई शेख, डॉ राजेंद्र पोटे, ऍड संजय पवार, भाऊसाहेब आढाव, डॉ बाबासाहेब आढाव, नवनाथ थोरात, दत्तात्रय आढाव, बाबादेव काळे, ऍड रामदास सोडनर, रावसाहेब चुळभरे, इस्माईल शेख, गोकुळदास आढाव सर, पिरखाभाई पठाण, बाळासाहेब राठोड, बाळासाहेब पोटे, विलास थोरात, बाबासाहेब आढाव, शंकर काळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या