वांबोरी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी अभिवादन

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून श्री संत सावता माळी युवक संघ महिला आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला आघाडीच्या वांबोरी शहराध्यक्षा जयश्रीताई व्यवहारे, उपाध्यक्ष सुनिता खळेकर, सचिव राधिका धाडगे, उज्वला कुऱ्हे, मंगल येलजाळे, भारती पुंड, जयश्री साखरे, कल्पना नांगरे, मंदा साखरे, अनिता तुपे आदी महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या