मांजरी/ प्रतिनिधी : आज मांजरी येथे शिवदास बागडे यांच्या सोनाली ज्वेलर्स या सोने चांदीच्या नुतन फर्मचा उद्घाटन समारंभ सोहळा श्री परमपूज्य जगद्गुरु स्वामी अरुनाथगिरीजी महाराज, अडबंगनाथ संस्थान, मठाधिपती भामाठान श्रीरामपुर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी ह.भ.प प्रकाश महाराज, ग्रामपंचायत सदस्य तुषार बाबासाहेब विटनोर, आण्णासाहेब जाधव, संतोष विटनोर, रामदास विटनोर, पोपट घोलप अदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या