मांजरी/ प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडगर वस्ती मांजरी या ठिकाणी आज रोजी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर अर्चना विटनोर, सैन्दोरे मॅडम, गोरख विटनोर, खंडागळे नवनाथ, शेटे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बिडगर, उपाध्यक्ष लक्ष्मण विटनोर, मा. अध्यक्ष भाऊसाहेब बिडगर, भीमराज विटनोर, गोवर्धन विटनोर, संजय चोपडे, चंद्रकांत विटनोर, दत्तू विटनोर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या