अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी येथील साई सोल्युशन कन्सल्टन्सीचे अध्यक्ष अशोक एकनाथ पागिरे यांना नवी दिल्ली येथील विश्व मानव अधिकार आयोगाच्या वतीने डॉक्टरेट इन को-ऑपरेटिव्ह अँड फायनान्स या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पागिरे हे गेल्या बारा वर्षे सहकार व अर्थ क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 टिप्पण्या